Get In Touch
+91 9764881616
+91 9156991616
kusurkar009@gmail.com
305/A, Raviwar peth, Koshti galli, Karad. 415110 Dist- Satara Maharashtra
Frequently Asked Question!
होय, प्राईज लिस्ट ही कुरिअर चार्ज सह आहे.
नाही, इतर कोणताही एक्स्ट्रा चार्ज नाही.
अक्षता बॉक्स मध्ये तांदळाच्या रंगीत, सुगंधी, मोतीमिक्स अक्षता असतात.
ऑर्डर करताना तुम्हाला बॉक्स मॉडेल नंबर, नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर ही माहिती पूर्ण द्यावी लागेल.
ऑर्डर चर्चा करून कन्फर्म केल्यानंतरच पेमेंट करावे.
पेमेंट केल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवावा.