Regular Akshata Bag(Reg-3)

  • ऑर्डर करताना खालील माहिती पूर्ण द्यावी
  1.  बॉक्स मॉडेल नंबर
  2. किती बॉक्स हवे आहेत
  3. नाव
  4. पत्ता
  5. पिनकोड
  6. मोबाईल नंबर
  • कुरिअर चार्जेस ₹३५० जास्त लागतील
  • इतर कोणताही एक्स्ट्रा चार्ज नाही
  • अक्षता बॉक्स मध्ये रंगीत, सुगंधी, मोतीमिक्स स्पेशल अक्षता असतात
  • ऑर्डर चर्चा करून कन्फर्म केल्या नंतरच पेमेंट करावे
  • पेमेंट केल्या नंतर पेमेंट स्क्रीनशॉट पाठवावा